
(मूळ कविता ‘मुकम्मल इश्क की अधूरी दास्तान‘ – अरुण प्रधान, पत्रकार) ‘कवि और कविता’ श्रृंखला में डॉ. प्रेरणा उबाळे द्वारा अनुदित कविता “परिपूर्ण प्रेमाची अधूरी कहाणी” …
परिपूर्ण प्रेमाची अधूरी कहाणी – डॉ. प्रेरणा उबाळे
परिपूर्ण प्रेम
एक कहाणी नसतं
अधूरी कहाणी असते
प्रेम कधीच परिपूर्ण नसतं
पण
प्रेम तर परिपूर्ण नाही
आणि अपूर्ण कहाणी सुद्धा
हे प्रेम आहे
त्याला ठाऊक असतं
ते स्वीकारतं
ओळखून घेतं
त्यांचे श्वास
हजार डोळे
बस….
स्तब्ध होतं
सारं काही
पकडून ठेवतं… (अनुवाद – डॉ. प्रेरणा उबाळे)
डॉ. प्रेरणा उबाळे (लेखिका, कवयित्री, अनुवादक, आलोचक, सहायक प्राध्यापक, हिंदी विभागाध्यक्षा, मॉडर्न कला, विज्ञान और वाणिज्य महाविद्यालय (स्वायत), शिवाजीनगर, पुणे-411005, महाराष्ट्र)
Very nice poem mam i am really read your poem regularly please provide me Hindi in your poem